2) दरमहा शंभर रुपये बचत: वीस वर्षांत दीड लाख
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

2) दरमहा शंभर रुपये बचत: वीस वर्षांत दीड लाख

आपल्या हातून काही तरी बचत व्हायला हवी, हे सगळ्यांनाच मान्य झालेले असते. परंतु सुरुवात कधी आणि कशी करायची, या प्रश्नातच बरेच जण अडकून पडतात आणि मग तो बचतीचा भाग मागेच पडतो.

Read More
3) दर महिन्याला पंधरा हजार
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

3) दर महिन्याला पंधरा हजार

साधारणपणे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षानंतर आपणाला बचतीतून पुरेसे पैसे मिळत राहतील आणि नोकरी-धंद्यातील कमाई थांबली तरी बिघडणार नाही अशारीतीने प्रत्येकाने बचतीचा आराखडा आखणे आवश्यक मानले पाहिजे.

Read More
4) व्याजाइतकीच सुरक्षितता महत्त्वाची
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

4) व्याजाइतकीच सुरक्षितता महत्त्वाची

मागील लेखात आपण ५५ व्या वर्षानंतर तहहयात मिळणाऱ्या मिळकतीसाठी एक योजना पाहिली. अशाप्रकारची गणिते करूनच बँका ‘निरंतर पेन्शन योजना’, ‘समृद्धी योजना’, ‘सदाफुली योजना’ वगैरे नावे देऊन नवनवीन योजना लोकांपुढे सादर करत असतात. एक लक्षात ठेवले पाहिजे... योजनेचा प्रकार वरवर कितीही नावीन्यपूर्ण असला तरी शेवटी व्याजाचा दर हा ठराविकच असतो.

Read More
5) शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

5) शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची

आपले पैसे गुंतवताना त्या योजनेला लावायच्या काही कसोट्या आपण मागील लेखात पाहिल्या. परंतु या सर्व कसोट्यांवर उत्तमरीत्या उतरणारी गुंतवणूक योजना आपल्याला मिळेल का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.

Read More
6) शेअरना पर्याय नाही
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

6) शेअरना पर्याय नाही

शेअर म्हणजे काय हे बऱ्याच महाराष्ट्रियन माणसांना ठाऊक नसते. वर्तमानपत्रात शेअरचे भाव ज्या पानावर येतात ते पान बहुसंख्य लोक पटकन उलटून पुढे जातात. कधीतरी सहकारी बँकांमधून कर्ज काढताना ‘लिकिंग’ साठी बँकेचे शेअर घ्यावे लागले एवढाच सामान्य माणसाचा शेअरशी संबंध येतो. त्यासाठी उद्योग-धंद्याच्या कंपन्या कशा उभारल्या जातात हे पाहायला हवे.

Read More
7) शेअरचे भाव कसे ठरतात?
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

7) शेअरचे भाव कसे ठरतात?

पूर्ण आदर्श कसोटीला उतरणारी गुंतवणूक योजना जरी सापडली नाही तरी त्याच्याशी जास्तीत जास्त जवळ पोहोचणारी म्हणून शेअरमधील गुंतवणूक आहे हे विचाराअंती बऱ्याच लोकांना पटतं. परंतु नुसतं हे पटून काही उपयोग होत नाही. गंगा वाहत असते, कधी कधी ती अंगणातही येते. परंतु आपली घागर तिच्यात बुडवल्याशिवाय घरात पाणी कसे येणार?

Read More
8) सतत चढणारे शेअर्सचे भाव
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

8) सतत चढणारे शेअर्सचे भाव

शेअरच्या फेसव्हॅल्यूपेक्षाही पाहायचीच झाली तर शेअरची बुकव्हॅल्यू किती ते पाहावे लागेल, हे आपण मागील लेखात पाहिले. ही बुकव्हॅल्यू कुठे पाहायला मिळेल?

Read More
9) शेअरबाजारातील चढ-उतार
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

9) शेअरबाजारातील चढ-उतार

मागणी आणि पुरवठ्याला अनुसरून शेअरच्या किमती रोज घटके घटकेला कमी जास्त कशा होतात हे आपण मागील लेखात पाहिलं. परंतु ही मागणी आणि पुरवठा तरी अशी सारखी का बदलते? याला माणसाच्या मनातील आशा आणि भीती कारणीभूत आहे.

Read More
10) शेअर: फायद्याचा व्यवहार
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

10) शेअर: फायद्याचा व्यवहार

मागील लेखात ‘अर्निंग पर शेअर’ म्हणजे काय आणि तो कुठे पाहायला मिळतो ते बघितलं. परंतु या अर्निंगवरून आज आपण तो शेअर किती रुपयांना खरेदी करावा हे कसे ठरवावे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण आपली इतर गुंतवणूक कशी करतो हे पहावं लागेल.

Read More
11) दररोज नवे दहा हजार गुंतवणूकदार
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

11) दररोज नवे दहा हजार गुंतवणूकदार

शेअर मार्केटमध्ये गुंतविलेल्या पैशांची झालेली प्रचंड वाढ काही उदाहरणे देऊन मागील लेखात पाहिली. मागच्या एका वर्षात तर या गुंतवणुकीत इतकी भरमसाठ वाढ झाली आहे की भल्याभल्यांचे डोळे दिपून गेले आहेत.

Read More
12) शेअर बाजारातील व्यवहार
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

12) शेअर बाजारातील व्यवहार

मागील अकरा लेखांकांमध्ये पाहिलेली माहिती मनात ठेवून आता आपण शेअरबाजारात प्रत्यक्ष व्यवहार कसे करायचे याकडे वळायला हरकत नाही. यापेक्षाही खूप सखोल अभ्यास करता येणे शक्य आहे.

Read More
13) नवीन गुंतवणूकदारांसाठी
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

13) नवीन गुंतवणूकदारांसाठी

जुन्या कंपनीला जनतेकडून भांडवल मागण्याआधी पहिल्या शेअरहोल्डर्सनाही काही ‘ऑफर’ द्यावी लागते. समजा एक दहा कोटीची मालमत्ता असलेली कंपनी आपले भांडवल दुप्पट करू इच्छिते, तर ती ते एकतर आधीच्या शेअरहोल्डर्सकडूनच मागू शकेल किंवा त्यातील काही भाग आधीच्या शेअरहोल्डर्सकडून आणि काही भाग इतर जनतेकडून उभा करू शकेल.

Read More
14) शेअर्सचे अर्ज भरण्याची पध्दत
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

14) शेअर्सचे अर्ज भरण्याची पध्दत

एखाद्या नव्या इश्यूमध्ये अगर जुन्या कंपनीच्या राईट कम पब्लिक इश्यूमध्ये पैसे गुंतवायचे ठरविल्यानंतर आपण काय करतो? तर तो अर्ज भरून पैसे पाठवतो. हा अर्ज भरताना आणि पैसे पाठवताना काय काळजी घ्यावी लागेल?

Read More
15) अर्ज भरल्यानंतरचा प्रवास
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

15) अर्ज भरल्यानंतरचा प्रवास

आपण एखाद्या इश्यूसाठी अर्ज भरून पैसे बँकेकडे पाठविल्यावर त्या अर्जाचा प्रवास पुढे कसा होतो, हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात.

Read More
16) शेअर्सचे व्यवहार कसे चालतात
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

16) शेअर्सचे व्यवहार कसे चालतात

गुंतवणुकीच्या माध्यमांचा विचार करता करता हळूहळू आपण कंपन्या, शेअर्स, डीबेंचर्स यांची माहिती घेतली. नवीन शेअर्ससाठी अर्ज कसे भरावे हेसुद्धा पाहिले. एवढे सगळे झाल्यावर आता खऱ्या अर्थाने शेअर बाजारात शिरण्याशिवाय आपल्याला गत्यंतर उरलेले नाही.

Read More
17) अपेक्षा-इच्छांचा तोल साधल्यावर व्यवहार
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

17) अपेक्षा-इच्छांचा तोल साधल्यावर व्यवहार

प्रत्यक्ष शेअर्सचे सौदे शेअर मार्केटमध्ये कसे होतात, हे समजून घेण्यासाठी आपण सांगली-कोल्हापूरच्या इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या सभा कशा चालतात, हे प्रथम पाहणार आहोत. असे करण्याचे कारण एवढेच, की छोट्या प्रमाणावर हे लक्षात आले तर मोठी यंत्रणा काशी काम करते, हे कळणे सोपे जाईल.

Read More
18) विक्रीच्या किमतीबाबत उघड स्पर्धा हवी
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

18) विक्रीच्या किमतीबाबत उघड स्पर्धा हवी

सांगली-कोल्हापूरमधील गुंतवणूकदारांच्या सभांमध्ये शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे होतात, हे आपण मागील लेखात पाहीले. परंतु या पद्धतीच्या सौद्यांमध्ये नीट विचार केल्यानंतर काही कमतरता आढळून येतील.

Read More
19) शेअर्स विकत कसे घ्यायचे?
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

19) शेअर्स विकत कसे घ्यायचे?

प्रत्यक्ष स्टॉक एक्स्चेंजच्या रिंगमध्ये ब्रोकर्स जॉबरच्या मध्यस्थीने व्यवहार कसे करतात हे आपण पाहिले. परंतु खरे तर ही माहिती आपल्याला केवळ एक माहिती म्हणूनच उपयोगी पडेल. कारण आपण स्वत: तर रिंगमध्ये कधीच जाणार नाही आणि रिंगच्या आसपास जाऊन उभे राहणेही शेअर्स खरेदी-विक्रीसाठी आवश्यक नाही.

Read More
20) खरेदी ऑर्डरचा पाठपुरावा कसा करायचा?
Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar Business, Resume, Dileep Dr. Dileep Javadekar

20) खरेदी ऑर्डरचा पाठपुरावा कसा करायचा?

मागील लेखात आपण आपल्या ब्रोकरला (अगर सब ब्रोकरला) आपली खरेदीची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे पुढे काय होते आणि त्याचा आपण काय पाठपुरावा करायचा हे आता पाहू.

Read More